ती गेली आज निघून .... कदाचित परत कधीही न येण्यासाठी
मी फक्त पाहत राहीलो ... पापणीही लावू न देता डोळ्यातील पाण्यासाठी
डोळे तिचे बोलके आहेत ... पण त्यात माझ्यासाठी प्रेम नाही
हृदय पिळून सारे विसरावे तरी ... बाकी उरते उरी काही
अधीर मन अजूनही तिची वाट पाहते
मनातील भावना दाटलेल्या डोळ्यातून वाहते
No comments:
Post a Comment